October 31, 2024

महाराष्ट्र मुख्यमंत्री लिस्ट । Maharashtra Chief Minister List

आपल्याला माहित आहे का आपल्या महाराष्ट्राचे किती मुख्यमंत्री झाले त्यांचे नाव तुम्हाला माहिती आहे का ? आणि किती कालावधीसाठी ही माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bombay State ( In 1947 Bombay state was formed )

१. बाळासाहेब गंगाधर खेर

बाळासाहेब गंगाधर खेर

कालावधी :- १९ जुलै १९३७ ते २ नोव्हेंबर १९३९ आणि ३० मार्च २९४६ ते १५ ऑगष्ट १९४७

२. बाळासाहेब गंगाधर खेर

बाळासाहेब गंगाधर खेर

कालावधी :- १५ ऑगष्ट १९४७ ते २१ एप्रिल १९५२

३. मोराजी देसाई

कालावधी :- २१ एप्रिल १९५२ ते ३१ ऑक्टोबर १९५६

पक्ष :- Indian National Congress

४. यशवंतराव चव्हाण

यशवंतराव चव्हाण

कालावधी :- १ नोव्हेंबर १९५६ ते २० नोव्हेंबर १९६२

पक्ष :- Indian National Congress

४.मारोतराव कन्नमवार

मारोतराव कन्नमवार

कालावधी :- २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३

पक्ष :- Indian National Congress

५. पी.के.सावंत

पी.के.सावंत

कालावधी :- २५ नोव्हेंबर १९६३ ते ५ डिसेंबर १९६३

पक्ष :- Indian National Congress

६. वसंतराव नाईक

वसंतराव नाईक

कालावधी :- ०५ डिसेंबर १९६३ ते २१ फेब्रुवारी १९७५

पक्ष :- Indian National Congress

७. शंकरराव चव्हाण

शंकरराव चव्हाण

कालावधी :- २१ फेब्रुवारी १९७५ ते १७ मे १९७७

पक्ष :- Indian National Congress

८. वसंतदादा पाटील

वसंतदादा पाटील

कालावधी :- १७ मे १९७७ ते ०५ मार्च १९७८

पक्ष :- Indian National Congress (urs)

९. शरद पवार

कोठून निवडून आले :- बारामती

कालावधी :- १८ मे १९७७ ते १७ फेब्रुवारी १९८०

पक्ष :- Indian National Congress (Socialist )

१०. Abdul Rehman Antulay

Abdul Rehman Antulay

कोठून निवडून आले :- श्रीवर्धन

कालावधी :- ०९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२

पक्ष :- Indian National Congress

११. बाळासाहेब भोसले

बाळासाहेब भोसले

१२. वसंतदादा पाटील

कोठून निवडून आले :- नेहरूनगर

कालावधी :- २१ जानेवारी १९८२ ते ०१ फेब्रुवारी १९८३

पक्ष :- Indian National Congress

वसंतदादा पाटील

कोठून निवडून आले :- सांगली

कालावधी :- ०२ फेब्रुवारी १९८३ ते ०१ जून १९८५

पक्ष :- Indian National Congress

१३. शिवाजीराव पाटील निलंगेकर

शिवाजीराव पाटील निलंगेकर

कोठून निवडून आले :- निलंगा

कालावधी :- ०३ जून १९८५ ते ०६ मार्च १९८६

पक्ष :- Indian National Congress

१४. शंकरराव चव्हाण

शंकरराव चव्हाण

कोठून निवडून आले :- MLC ( Member of Legislative Council )

कालावधी :- 12 मार्च १९८६ ते २६ जुन १९८८

पक्ष :- Indian National Congress

१५. शरद पवार

कोठून निवडून आले :- बारामती

कालावधी :- २६ जून १९८८ ते २५ जुन १९९१

पक्ष :- Indian National Congress (Socialist )

१६. सुधाकरराव नाईक

सुधाकरराव नाईक

कोठून निवडून आले :- पुसद

कालावधी :- २५ जुन १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३

पक्ष :- Indian National Congress

१७.शरद पवार

कोठून निवडून आले :- बारामती

कालावधी :- ०६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५

पक्ष :- Indian National Congress

१८. मनोहर जोशी

मनोहर जोशी

कोठून निवडून आले :-दादर

कालावधी :- १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९

पक्ष :- शिवसेना (शिवसेना- बीजेपी )

१९. नारायण राणे

नारायण राणे

कोठून निवडून आले :- मालवण

कालावधी :- ०१ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९

पक्ष :- शिवसेना (शिवसेना- बीजेपी )

२०. विलासराव देशमुख

विलासराव देशमुख

कोठून निवडून आले :- लातूर सिटी

कालावधी :- १८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३

पक्ष :- कांग्रेस ( कांग्रेस-राष्ट्रवादी )

२१. सुशीलकुमार शिंदे

सुशीलकुमार शिंदे

कोठून निवडून आले :- सोलापूर दक्षिण

कालावधी :- १८ जानेवारी २००३ ते ३० ऑक्टोबर २००४

पक्ष :- कांग्रेस ( कांग्रेस-राष्ट्रवादी )

२२.विलासराव देशमुख

विलासराव देशमुख

कोठून निवडून आले :- लातूर सिटी

कालावधी :- ०१ नोव्हेंबर २००४ ते ०४ डिसेंबर २००८

पक्ष :- कांग्रेस ( कांग्रेस-राष्ट्रवादी )

२३. अशोक चव्हाण

अशोक चव्हाण

कोठून निवडून आले :- भोकर

कालावधी :- ०८ डिसेंबर २००८ ते १५ ऑक्टोबर २००९

कार्यालयात पुन्हा निवडलेले :- ०७ नोव्हेंबर २००९ ते ०९ नोव्हेंबर २०१०

पक्ष :- कांग्रेस ( कांग्रेस-राष्ट्रवादी )

२४. पुर्थ्वीराज चव्हाण

कोठून निवडून आले :- MLC ( Member of Legislative Council )

कालावधी :- ११ नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४

पक्ष :- कांग्रेस ( कांग्रेस-राष्ट्रवादी )

२५. देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

कोठून निवडून आले :- नागपूर

कालावधी :- ३१ ऑक्टोबर २०१४ ते ०८ नोव्हेंबर २०१९

पक्ष :- भाजप ( भाजप – शिवसेना )

२६. देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

कोठून निवडून आले :- नागपूर

कालावधी :- २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९

पक्ष :- भाजप ( भाजप – राष्ट्रवादी )

२७. उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

कोठून निवडून आले :- MLC

कालावधी :- २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२

पक्ष :- शिवसेना ( महाविकास आघाडी )

२८. एकनाथ शिंदे

कोठून निवडून आले :- कोपरी पाचपाखाडी

कालावधी :- ३० जून २०२२ ते पदभार

पक्ष :- शिवसेना (शिवसेना – भाजप )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *