October 31, 2024

e Peek pahani list Download 2023 | गावची पिक पाहणी यादी अशी पहा

शेतकऱ्यांना माहितीच आहे सातबाऱ्याबर आपल्या पिकाची नोंद करण्यासाठी तलाठीकडे जावे लागत होत. त्यानंतर आपल्या पिकाची नोंद पीक पाण्याला लागत होती. पण आता पीक पाण्याची नोंद आपण स्वतः आपल्या मोबाईल वरून पीक पाहणी करू शकता. हि नोंद स्वतः आपल्या शेतात जाऊन कोणते पीक आहे ते फोटो मारून सातबाऱ्यावर नोंदवू शकता. “e peek pahani list”

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपण e Peek pahani अँप च्या साहाय्याने आपल्या सातबाऱ्यावर पिकाची नोंद केली असणार. पण हि नोंद झाली आहे का? तसेच ही नोंद झाली असेल तर आपल्या गावच्या पीक पाहणी यादीमध्ये नाव समाविष्ट झाले आहे का ? हे मोबाईलवर कसे पाहायचे हे खालील प्रमाणे पाहता येणार आहे.

e Peek pahani list Download

ई पीक पाहणी लिस्ट पाहण्यासाठी खालिलप्रमाणे सर्व स्टेप करा.

१) गावची e Peek pahani list पाहण्यासाठी येथे क्लिक करा

२) यानंतर डाव्या बाजूला view summary report वर क्लिक करा

3) यानंतर आपल्याला सर्वात प्रथम हंगाम निवडायचा आहे.

4) आता विभाग,जिल्हा,तालुका आणि शेवटी गाव सिलेक्ट करा

५) शेवटी पीक पाहणी अहवाल वर क्लीक करा.

६) तुमच्या समोर तुमच्या गावची यादी ओपन होईल.

ओपन झालेलीहि यादी म्हणजे आपल्या गावची ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी आहे. यात आपले नाव आहे का तपासा. आपले नाव या यादीत असेल तर आपल्या सातबाऱ्यावर तुमच्या पिकाची नोंद होईल.

e Peek pahani list

या यादीत आपल्याला खातेदाराचे नाव दिसेल त्यानंतर खाते क्रमांक, गट क्रमांक, पीक पाहणी दिनांक, पिकाचे नाव , पिकाचा प्रकार , पेरणी क्षेत्र अशी सर्व माहिती आपल्या गावातील लोकांची पाहायला भेटेल.

आपले नाव या गावच्या पीक पाहणी यादीत नसेल तर आपण पीक पाहणी केली नसणार जर आपण पीक पाहणी केली नसेल तर या यादीत आपले नाव येणार नाही. त्यामुळे जर आपण पीक पाहणी केला नाही तर लवकर करून घ्या.

खालीलप्रमाणे आपल्याला व्हिडिओ देण्यात आलेला आहे तो पाहून आपण आपली ई पीक पाहणी करू शकता.

मोबाईल च्या साहाय्याने ई पीक पाहणी करू शकता.

CM Kisan Yojana 1st instalment village Reject list download

नमो शेतकरी योजना पहिली यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *