March 28, 2024

प्रधानमंत्री किसान योजनेचा ८ वा हप्ता या लोकांना मिळणार यांना नाही पहा यादी

प्रधानमंत्री किसान योजना हि योजना शेतकऱ्यासाठी असून यामध्ये वार्षिक ६००० रुपये हे आपल्याला २००० रुपये च्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळत असते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये वार्षिक ६००० रुपये मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे त्यांना २ हजार रुपयांचे हप्त्ते त्याच्या खात्यावर जमा झालेले आहेत का ? आपल्याला आपल्या खात्यावर प्रधानमंत्री किसान योजनेचे हप्ते जमा झालेत कि नाही हे कसे चेक करावे त्याचबरोबर आपल्या गावातील किवा शेजारी यांचे नाव यादीमध्ये कसे पहायचे आणि आपले नाव आहे पण हप्ता नाही मिळत. तर मदत कशी मिळवाल ते पहा.

खाते कसे पहायचे

सर्वप्रथम आपल्याला www.pmkisan.gov.in या वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल त्यांतर पहा आपल्याला खालीलप्रमाणे पेज ओपन दिसेल

त्यामधील आपल्याला benificiary status याला क्लिक करावी लागेल. त्यानंतर पहा …….

benificiary status ओपन झाल्यानतर आपल्याला तीन प्रकारे आपले पी.एम.किसान चे हप्ते जमा झालेत का हे चेक करता येते.

१) आधार नो. २) बँक पासबुक नो ३) मोबाईल क्रमांक या तीन प्रकारे आपण एखादा नो माहित असेल तो टाकल्यानंतर आपल्याला आपल्या स्वतःची माहिती पाहता येते.

यामध्ये आपले किती हप्ते जमा झाले हे चेक करता येते त्याचबरोबर जर आपल्याला आपले खात्यावर पैसे का जमा झाले नाही याचे सुद्धा आपल्यला तेथे कारण दिसून येते. त्याचबरोबर जर आपल्याला आपल्या गावची पी.एम.किसान ची यादी पहायची असेल तर आपण कसे चेक करू शकता पहा.

गावची यादी कशी पहायची

आपल्याला पुन्हा www.pmkisan.gov.in या वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल त्यानंतर आपल्याला आपली जशी माहिती चेक केला त्याचप्रकारे आपण benificiary List हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपले अर्ज सर्वप्रथम select करायचे व त्यानंतर आपला जिल्हा , तालुका आणि सर्वात शेवटी आपले गाव select करून get report यावर क्लीक करायची त्यानंतर आपल्या गावची यादी ओपन होईल.

आपल्या गावच्या यादी मध्ये आपण आपले नाव आहे का पाहायचे त्याचबरोबर आपल्या नातेवाईक किवा शेजारी यांचे सुद्धा या यादी मध्ये नाव आहे का ते पाहू शकता.

आपले नाव यादीमध्ये नसेल तर ?

आपल्या गावच्या यादीमध्ये आपले नाव नसेल तर आपण अर्ज केला आहात का ते पहा. आणि अर्ज केला नसेल तर आपण नवीन अर्ज करायचा आहे. नवीन अर्ज करण्यासाठी पुन्हा आपल्याला www.pmkisan.gov.in या वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल त्यानंतर आपल्याला नवीन शेतकरी नोंदणी हा पर्याय क्लिक करून आपली माहिती भरू शकता.

आपले नाव आहे पण हप्ता नाही मिळत.

आपले पी.एम.किसान यादीमध्ये नाव आहे पण आणि २ ते ४ हप्ते पण जमा झाले पण नंतर माझे हप्ते जमा होत नाहीत यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर आपल्याला खालील video पाहायचा आहे.

मदत कशी मिळवाल

आपल्याला अजून कोणतेही मदत हवी असल्यास आपण पी एम किसान PM-Kisan Helpline No. 011-24300606 कॉल करून मदत मिळवू शकता त्याच बरोबर खाली दिलेल्या insta. facebook ला follow करून मदत मिळवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *