July 27, 2024

ठेकेदार नसल्याचे स्वंयघोषणापत्र download pdf

मित्रहो आपल्याला ठेकेदार नसल्याचे स्वंयघोषणापत्र निवडणूक उमेदवारी अर्ज भरणेसाठी आपल्याला उपयुक्त असतो तर मित्रहो याचा नमुना मी खाली download pdf ठेवली आहे तेथून तुम्ही download करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्या नुमुण्यामध्ये तुम्हाला आपले नाव , वडिलांचे नाव, आधार क्र, व्यवसाय, राहणार हे सर्व लिहावे लागते व आपल्या ग्रामपंचायतीचा ठेकेदार नाही हे लिहावे लागते अश्या प्रकारे स्वंयघोषणापत्र बनवावे लागते व स्वताची सही करावी लागते. ते downlod करा

Download सूचना

ठेकेदार नसल्याचे स्वंयघोषणापत्र download pdf करण्यासाठी तुम्हाला खालील पे आणि download या बटन वर क्लिक करावी लागेल त्यानंतर तुम्हाला हे स्वंयघोषणापत्र ५ पे करावे लागेल त्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपण होईल त्यामध्ये तुम्हाला download option येईल तेथून तुम्ही download करा अगदी सोपे आहे .

हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *