गावनिहाय विधानसभा निकाल यादी अशी पहा
लोकसभेचा महानिकाल आपण पहिलाच आहात राज्यात कोणाचे सरकार बनले हे सुद्धा आपल्याला समजले असेलच, पण आपल्याला हे माहित नसेल कि आपल्या उमेदवाराला आपल्या तालुक्यातून आपल्या गावातून किती मतदान पडलेले आहे. हे मतदान आपण कसे पाहायचे ? Village Wise Vidhansabha Result List खालीलप्रमाणे पहा.
मतदानाचा प्रचार संपला आणि मतदान पण पूर्ण झाले आणि आपण वाट पाहत होता ती म्हणजे निवडणूक निकालाची, निवडणूक निकाल पण लागला आणि उमदेवार विजयी सुद्धा झालेले आहेत . पण आपल्याला आपल्या गावातून कोणत्या उमेदवाराला किती मतदान मिळाले व त्याची Village Wise Vidhansabha Result List pdf फाईल कशी पाहायची याबद्दल माहिती घेऊ .
आपल्या गावातून उमेदवाराला पडलेली मते किती ? अशी पहा
१ . आपल्याला सर्वात प्रथम गावनिहाय निकाल यादी पाहण्यासाठी खालील वेबसाईट वर क्लीक करायचे आहे .
वेबसाईट :- गावनिहाय निकालासाठी येथे क्लीक करा
२ . यानंतर आपल्याला अश्याप्रकारे पेज ओपन होईल.
3. यामध्ये Polling Boothwise Result पाहता येणार आहे .
४ . यामधून आता Select Election Type मधून Assembly Election 2024 निवडावे लागेल.
( टीप : अपडेट होण्यास विलंब लागू शकतो )
५. समोरील Select AC मधून आपल्याला आपला विधासभा मतदार संघ निवडायचा आहे.
६. आपला विधासभा नंबर निवडल्यानंतर आपल्या समोर नवीन पेज ओपन होईल.
७. आता आपल्यासमोर PDF फाईल ओपन होईल.
अश्याप्रकारे आपल्या विधानसभा मतदार संघाची निकालाची लिस्ट ओपेन होईल यामध्ये आपल्याला खालील सर्सव र्व माहिती मिळेल.
या PDF फाईल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आपला गावचा POLLING नंबर, उमेदवारांची नावे, आणि त्यांना त्या गावात किती मते पडलेली आहे त्याची यादी. अश्याप्रकारे आपण आपल्या गावात आपल्या उमेदवाराला किती मतदान पडलेले आहे ते पाहता येणार आहे.
अशाप्रकारे आपल्याला घरबसल्या विधानसभा निवडणूक गावनिहाय निकाल यादी पाहता येणार आहे. हि माहिती आपल्याला समजली असेलच तर आपण सर्वाना हि माहिती शेअर करू शकता.
ही झाली आमदार म्हणजे विधानसभा गावनिहाय निकाल यादी त्याचबरोबर आपल्याला आपल्या गावातील कोणते सदस्य तसेच सरपंच किती मतांनी निवडून आले हि यादी पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करून अधिकची माहिती घेऊन शकता.
ग्रामपंचायत निवडणूक निकाल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा