helth id card registration 2021 maharashtra

असे काढा हेल्थ आय डी कार्ड । helth id card registration 2021 | helth card registration maharashtra 2021 : आरोग्य क्षेत्रातील नवीन एक योजना भारतात चालू होणार आहे यासाठी आता आपल्यला हेल्थ आय डी कार्ड तुम्हाला स्वतः काढता येणार आहार तुमच्या मोबाईलवर , नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणे त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीचा देता त्या कार्ड मध्ये सेव्ह असणार आहे. जेणेकरून आपण एखाद्या दवाखाण्यात गेला असला आणि तिथे जी तुम्हाला उपचार करण्यात आला तो त्यामध्ये सेव्ह केला जाईल, त्यावर आपल्याला दुसऱ्या दवाखान्यामध्ये गेल्यानंतर तुमच्या हेल्थ आय डी कार्ड नुसार सर्व माहिती मिळून जाईल.

हेल्थ आय डी कार्ड काय आहे.

  • आपण आजाराची असलो कि तपासणीसाठी डॉक्टरकडे जातो.
  • त्यानंतर ते आपली एक फाईल तयार करतात. त्यामध्ये आपली वैद्यकीय सर्व माहिती असते.
  • हि फाईल डिजिटल स्वरूपात केली जाते त्याला हेल्थ आय डी कार्ड म्हणतात.
  • या फाईल ला १४ अंकी युनिक कार्ड क्रमांक दिला जातो आधार कार्ड प्रमाणे.
  • या कार्ड मध्ये आपला सर्व डेटा दिसून येतो. हे कार्ड सेंट्रल सर्व्हरला जोडलेलं असणार.
  • यामध्ये आपले आरोग्यविषयी सर्व रेकॉर्ड असणार आहे.
  • नागरिकांना योग्य सुविधा पुरवणे हा हेतू आहे.

हेल्थ आय डी कार्ड काढण्यासाठी आवश्यक माहिती

  • आधार क्रमांक
  • मोबाईल क्रमांक
  • आपले नाव
  • जन्म तारीख
  • लिंग
  • पूर्ण पत्ता

असे काढा स्वतः कार्ड

हेल्थ कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा

  • हेल्थ आय डी कार्ड काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्यला वरील लिंक ला क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्ही ndhm.gov.in या वेबसाईट वर येऊन जाल .
  • Generat Id card हा ऑपशन सिलेक्ट करा.
  • त्यानंतर आपल्याला २ प्रकारे नोंदणी करता येत आधार कार्डने आणि किंवा आधार कार्ड नसले तरी.
  • तुम्ही आधार कार्ड पर्याय निवडा. Generate via aadhar.
  • त्यानंतर आपण आपला आधार नो टाकून otp टाका.
  • त्यानंतर आपला आधारवरचा सर्व डेटा ओपन होईल यामध्ये आपण आपली सम्पूर्ण माहिती चेक करा काही चुकीचे असल्यास बदला.
  • आता शेवटी आपण सबमिट करा आणि त्यानंतर आपले हेल्थ आय डी कार्ड डाउनलोड यावर क्लिक करा.

अश्याप्रकारे आपण स्वतःच्या मोबाईलवर हेल्थ आय डी कार्ड काढा.

shivsurya: