घरकुल ड यादी कशी पाहावी | घरकुल ड यादी २०२२ डाउनलोड । घरकुल यादी अशी पहा ।
आपल्याला माहित आणि चर्चेत असलेली यादी म्हणजे घरकुल यादी आपण घरकुल यादी कशी पाहावी हे माहित आहे, पण घरकुल ड यादी कशी पहावी हे माहित नाही. आपले नाव या घरकुल योजनेमध्ये आहे का नाही ? हे आपल्याला घरबसल्या कसे पाहावे याबद्दल आपण माहिती पाहूया.
घरकुल ड यादी अशी पहा
१. सर्वात प्रथम खालील लिंक ला क्लिक करा
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
२. या लिंकवर क्लिक करून आपण आवास सॉफ्ट वर क्लिक करा
३.यानंतर आपण सर्वात शेवटी H. Social Audit Reports यावर क्लिक करा
४. यानंतर आपल्याला आपले राज्य,जिल्हा,तालुका आणि आपले गाव निवडा.
५. आता आपण घरकुल योजना सिलेक्ट करा आणि आपले नाव आहे का नाही तपासा.
यामध्ये आपण २०१० पासून घरकुल लिस्ट पाहू शकता कोणाचे नाव आहे कोणाला किती रुपये मिळाले हि सर्व माहिती पाहू शकता.
अश्याप्रकारे आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल यादी पाहू शकता. आपल्याला घरकुल योजना अपात्रते बाबतचे निकष पाहायचे असतील तर येथे क्लिक करा.