April 30, 2024

शौचालय स्वंयघोषणापत्र नमूना download pdf

मित्रहो आपल्याला शौचालय असल्याचा दाखला अनेक कामासाठी लागत असतो उदा. कोणत्याची योजनेचा लाभ घेण्यासाठी, त्याचबरोबर निवडणूक उमेदवारी अर्ज भरणेसाठी आपल्याला उपयुक्त असतो तर मित्रहो याचा नमुना मी खाली download pdf ठेवली आहे तेथून तुम्ही download करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्या नुमुण्यामध्ये तुम्हाला आपले नाव , वडिलांचे नाव, आधार क्र, व्यवसाय, राहणार हे सर्व लिहावे लागते व १ फोटो अश्या प्रकारे आपल्याला शौचालय स्वंयघोषणापत्र बनवावे लागते व स्वताची करावी लागते. ते downlod करा

Download सूचना

शौचालय स्वंयघोषणापत्र नमूना download pdf करण्यासाठी तुम्हाला खालील पे आणि download या बटन वर क्लिक करावी लागेल त्यानंतर तुम्हाला हे स्वंयघोषणापत्र ५ पे करावे लागेल त्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपण होईल त्यामध्ये तुम्हाला download option येईल तेथून तुम्ही download करा अगदी सोपे आहे .

.

हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *