आपण जर गामपंचायत हद्दीमध्ये नवीन घर बांधकाम केले असेल किंवा जुने घर दुरुस्ती केला असाल तर ते घर आपल्या नावे मालक सदरी नोंद करावे लागते.
तर मित्रहो आपल्यला ते घर नोंद होण्यासाठी ग्रापंचायतीला सरपंच ग्रामसेवक यांच्या नावे अर्ज करावा लागतो . त्यानंतर ग्रामपंचायतीची मासिक सभा घेतली जाते . त्यामध्ये आपण दिलेला अर्जाचे वाचन केले जाते योग्य ती कागदपत्र पहिली जातात त्यानंतर आपला अर्ज मजूर केला जातो . त्यानंतर अपलाल्या आपल्या नावाचा ग्रामपंचात घरठाण उतारा मिळाला जातो
त्यासाठी आपल्याला जो अर्ज लिहावा लागतो त्याचा अर्ज नमुना त्याचबरोबर अर्ज डाउनलोड उपलब्ध केला आहे तो डाउनलोड करा
अर्ज कसा लिहावा
विषयः- नवीन घराची / घर दुरूस्ती / घरकुल नोंद ग्रामपंचायत दप्तरी होणेबाबत.
वरील विषयास अनुसरून आपणास, विनंती अर्ज करणेत येतो की, मी माझ्या स्वतःच्या मालकीच्या सर्व्हे नं. / गट नं. / ——- मिळकत नं.——-मध्ये नवीन घर बांधकाम / घर दुरुस्ती / घरकुल बांधकाम सन मध्ये केलेले आहे.
मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे
1) घराची दिशाः- पुर्वाभिमुखी / पश्चिमाभिमुखी / दक्षिणाभिमुखी / उत्तराभिमुखी
2) घराची लांबी ———- रुंदी ——— = ————–चौफुट
3) मिळकत वर्णन :-
1) दगड विटा मातीचे / कुडामतीचे घर
2) दगड विटा वाळु सिमेंट यांचे लोंखडी / सिमेंट पत्राचे घर / कौलारु घर
3) आर.सी.सी इमारत
4) इमारतीचा व्हरांडा / पडवी / सोपा / शौचालय
वरीलप्रमाणे सदर मिळकतीचे वर्णन असुन सदर नवीन घराची नोंद ग्रामपंचायत दप्तरी करणेत यावी व घरठान उतारा मिळावा हि नम्र विनंती ,
सोबत आवश्यक कागदपत्र खालीलप्रमाणे.
- घरटान उतारा / जागेचा 7/12 / खाते उतारा
- खरेदी पत्र / खरेदी खत /बक्षिस पत्र
- आणेवारी संमती पत्र
- चतुःसिमा (100 रु स्टँप)
ग्रा.पं. सदस्य :-1) ———————————————–
2) ———————————————–
आपला विश्वासू
अर्जदाराचे नांव :- ——————————–
वरील प्रमाणे आपल्याला अर्ज लिहावा लागतो आणि त्यावर आपण अर्ज ग्रामपंचायत मध्ये जमा करायचा आहे.
download सूचना.
मित्रहो खाली तुम्हाला घर नोंद अर्ज download साठी देण्यात आला आहे तेथून Pay & Download करा आणि सोबत pay केल्यानंतर तुम्हाला done करून download करा .
हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here
तुम्ही खरेदी केला पाहिजे होता तुमचे फक्त ग्रामपंचायत ला नाव लागले आहे पण तुम्ही रीतसर खरेदी करा.
तुमची जागेचा ७/१२ पहा कोणत्या ठिकाणचा आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायत येत असेल तर तिथे नोंद करावी.
ct sarve va namuna no 8
Sir ata gunthe kharedi band ahe amhi 2gunthe paise dilet jamin malkala tare konte documents nond karavi