July 20, 2024

रमाई आवास घरकुल योजना 2021 pdf download

रमाई आवास घरकुल योजना हि अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी आहे. या योजने अंतर्गत नवीन घरकुल बांधकामासाठी अनुदान दिले जाते. हे अनुदान साधारणतः १,५३,४२०/- ( एक लाख त्रेप्पन हजार चारशे वीस इतके ) मिळले जाते . आणि हे अनुदान आपले कामाच्या टप्प्याटप्याने आपल्या बँक खात्यावर जमा केले जाते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अनुदान किती मिळाले जाते पहा ?

  1. घर बांधकाम अनुदान १२,००००/-
  2. शौचालय स्वच्छ भारत मिशन मधून १२,०००/-
  3. MREGA रोजगार हमी मधून मजुरी २१,४२०/-

नियम व अटी व (कागदपत्रे )  :- 

    १) लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध स्वर्गातील असावा.

                  ( जातीचे प्रमाणपत्र )

    २) लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षाचे असावे. 

                ( रहिवाशी प्रमाणपत्र तहसीलदार यांचे )

    ३) लाभार्थी बेघर असावा किवा त्याच्याकडे पक्के घर नसावे. 

              ( ग्रामपंचायत प्रमाणपत्र )

    ४) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्त्पन्न मर्यादा रुपये १.०० लाख राहील.

              ( उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसीलदार )

    ५ ) लाभार्थी सामाजिक, आर्थिक इ जात सर्वेक्षण 2011 प्राधान्यक्रम यादीच्या निकशाबाहेरील आहे का

( ग्रामपंचायत प्रमाणपत्र ) 

रमाई आवास घरकुल योजना अर्ज डाउनलोड

मित्रहो नवीन अधिक माहितीसाठी खालील इन्स्टा फेसबुक ला Follow करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *