प्रधानमंत्री शेतकरी योजना गावची रिजेक्ट यादी कशी पहावी
प्रधानमंत्री किसान योजनतेतून आपल्याला वार्षिक ६ हजार रुपये अनुदान आपल्या खात्यावर मिळत असते, आपण प्रधानमंत्री शेतकरी योजनेमध्ये आपले अर्ज केला असेल तर आपल्याला वार्षिक ६००० रुपये मिळाले आहेत का ? जर आपल्याला १ किंवा २ हप्ते किंवा अजून एकही हप्ता मिळाला नसेल तर आपले प्रधानमंत्री शेतकरी योजनेचे पैसे का आले नाही, हे तुम्हाला माहित आहे. माहिती नसेल तर खालीलप्रमाणे सम्पूर्ण माहिती मिळेल.
योजनेमध्ये आपली नोंदणी केलेली असेल तर आपल्याला किती हप्ते मिळाले हे आपण चेक आपला मोबाईल क्रमांक ने केला असेल तर. आपले नाव आपल्या गावच्या यादीमध्ये पहिला असेल. पण आपल्याला आपल्या गावची रिजेक्ट यादी कशी पहावी हे माहिती नसेल तर ते कशे पाहावे ते पहा.
प्रधानमंत्री शेतकरी योजना रिजेक्ट यादी अशी पहा
१) प्रधानमंत्री शेतकरी योजनेच्या वेबसाईटवर जा
२)त्यानंतर Village Dashboard यावर क्लिक करा
Village Dashboard Click Here 👇
https://pmkisan.gov.in/gisdashboard/villagelevel.aspx
३) आपले राज्य,जिल्हा,तालुका आणि शेवटी गाव निवडा.
४) आता आपल्याला आपल्या गावची प्रधानमंत्री किसान योजनेची यादी दिसेल.
यामध्ये आपल्याला आपल्या गावातील किती लोकांनी अर्ज केला आहे हि माहिती दिसेल. त्यापैकी किती लोकांना हप्ते मिळाले आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला गावची रिजेक्ट यादी पाहायला मिळेल.अश्याप्रकारे आपण आपल्या गावची रिजेक्ट यादी पाहायची आहे. या यादी मध्ये आपले नाव आहे का हे तपासून घ्या. आपले जर या रिजेक्ट यादी मध्ये नाव असेल तर आपण खालील विडिओ पाहून घ्या त्यामध्ये अधिक माहिती देण्यात आलेली आहे.
प्रधानमंत्री शेतकरी योजना मध्ये आपल्याला वार्षिक 6 हजार रुपये मिळत असतात. पण काही लाभार्थी यांचे एकही हप्ता नही १ किवा २ हप्ते आलेत पण उर्वरित हप्ते का थांबले. तर आपल्या खात्यावर पैसे न येण्याची कारणे आपण अश्याप्रकारे तपासू शकता . आणि जर आपले पैसे मिळत नसतील तक्रार करून मदत सुद्धा मिळवू शकता. आपण पहिला खालील प्रमाणे आपले कोणते कारण आहे न पैसे मिळण्याचे ते चेक करा.
PM किसान योजना भौतिक तपासणी फॉर्म डाउनलोड करा ….
हेही वाचा
PM KISAN YOJNA : या कारणामुळे आपले २हजार रुपये जमा झाले नाही पहा.