Maratha Kunbi Records : मराठा कुणबी नोंद याद्या २०२४ अश्या शोधा जिल्हानिहाय

आपल्या सर्वाना माहिती आहे की मराठा आरक्षण मिळवण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलन होत आहेत. यामध्ये आता सरकारने मराठा जातीच्या लोकांसाठी ज्यांच्याकडे Maratha Kunbi नोंदी सापडल्या आहेत. त्यांना Maratha Kunbi प्रमाणपत्र देण्याची हमी देलेली आहे. आणि त्यासाठी प्रत्येक तालुक्यात कॅम्प सुद्धा राबविण्यात येणार आहे.

तसेच सरकारने ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे. त्याच्या सगेसोयरे यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल अश्या अशयाचे राजपत्र सुद्धा काढले आहे.

मित्रहो आपल्याला आपल्या गावचे कोण मराठा कुणबी मध्ये आहे, किवा कोणाच्या नोंदी मराठा कुणबी म्हणून सापडल्या आहेत हे माहिती नसेल तर आपण आपल्या मोबाईलवर नोंदी पाहू शकता. ह्या नोंदी आपल्याला जिल्हानिहाय व तालुकानिहाय पाहता येणार आहेत.

खालील प्रमाणे आपल्याला प्रतेक जिल्ह्याची लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून आपल्या तालुक्याच्या नावावर क्लीक करायचे आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला तालुक्याच्या याद्या मिळतील. यामध्ये आपण आपल्या गावच्या कोणत्या लोकांच्या नाव आहे ते तपासु शकता.

मराठा कुणबी नोंदी जिल्हानिहाय

  1. अकोला जिल्हा यादी येथे पहा 👈
  2. अमरावती जिल्हा यादी येथे पहा 👈
  3. अहमदनगर जिल्हा यादी येथे पहा 👈
  4. कोल्हापूर जिल्हा यादी येथे पहा 👈
  5. गडचिरोली जिल्हा यादी येथे पहा 👈
  6. संभाजीनगर जिल्हा यादी येथे पहा 👈
  7. जळगाव जिल्हा यादी येथे पहा 👈
  8. जालना जिल्हा यादी येथे पहा 👈
  9. ठाणे जिल्हा यादी येथे पहा 👈
  10. धाराशिव जिल्हा यादी येथे पहा 👈
  11. धुळे जिल्हा यादी येथे पहा 👈
  12. नंदुरबार जिल्हा यादी येथे पहा 👈
  13. नागपूर जिल्हा यादी येथे पहा 👈
  14. नांदेड जिल्हा यादी येथे पहा 👈
  15. नाशिक जिल्हा यादी येथे पहा 👈
  16. परभणी जिल्हा यादी येथे पहा 👈
  17. पालघर जिल्हा यादी येथे पहा 👈
  18. पुणे जिल्हा यादी येथे पहा 👈
  19. बीड जिल्हा यादी येथे पहा 👈
  20. भंडारा जिल्हा यादी येथे पहा 👈
  21. हिंगोली जिल्हा यादी येथे पहा 👈
  22. बुलढाणा जिल्हा यादी येथे पहा 👈
  23. चंद्रपूर जिल्हा यादी येथे पहा 👈
  24. गोंदिया जिल्हा यादी येथे पहा 👈
  25. रत्नागिरी जिल्हा यादी येथे पहा 👈
  26. मुंबई उपनगर जिल्हा यादी येथे पहा 👈
  27. मुंबई शहर जिल्हा यादी येथे पहा 👈
  28. यवतमाळ जिल्हा यादी येथे पहा 👈
  29. रायगड जिल्हा यादी येथे पहा 👈
  30. लातूर जिल्हा यादी येथे पहा 👈
  31. वर्धा जिल्हा यादी येथे पहा 👈
  32. वाशीम जिल्हा यादी येथे पहा 👈
  33. सांगली जिल्हा यादी येथे पहा 👈
  34. सातारा जिल्हा यादी येथे पहा 👈
  35. सिंधुदुर्ग जिल्हा यादी येथे पहा 👈
  36. सोलापूर जिल्हा यादी येथे पहा 👈

आपण वरील प्रमाणे आपल्या जिल्ह्याच्या याद्या तपासू शकता. अजून या याद्या अपडेट होऊ शकतात.यासाठी आपण सोबतचा whats app ग्रुप जॉईन व्हा म्हणजे त्यावर माहिती देण्यात येणार आहे.

कुणबी मराठा नोंदी तपासणी १३ कागदपत्रे

कुणबी मराठा नोंदी पडताळणीत सन १९६७ पूर्वीच्या नोंदी तपासल्या जात आहेत.

खालील १३ प्रकारची कागदपत्रे विचारात घेतली आहेत.

१) शाळा सोडल्याचा दाखला

२) सातबारा व ८ अ चा उतारा

३) जन्म मृत्यू च्या नोंदी

४) खरेदी – विक्री दस्त

५) कढई पत्रक

६) ग्राप पंचायत व महसूल दप्तरी असलेला खसरा पत्रक

७) पाहणी पत्रक

८) कुळ नोंदवही

९) हक्क नोंदणी

१०) पोलीस विभागातील गुन्हा दप्तरी नोंद

११) हक्क नोंदणी

१२) रेल्वे पोलीस विभागातील गुन्हा दप्तरी नोंद

१३) शेतवार तक्ता

आणि त्याचबरोबर भोर संस्थान चे रेकॉर्ड देखील विचारात घेतले आहे.

shivsurya: