loksabha election 2024 गावची मतदान यादी अशी पहा

loksabha election 2024 : आपल्या सर्वाना माहिती आहे कि, लोकसभाचा बिगुल वाजला आहे. आणि मतदान तारखा जाहीर झालेल्या आहेत. आपले वय वर्ष १८ पूर्ण झाले असेल आणि आपण मतदान नोंदणी केली असाल तर loksabha election 2024 मतदान यादीत नाव असणे गरजेचे आहे.

बऱ्याचदा काय होत की! आपले मतदान कार्ड असते पण आपले नाव मतदान यादीमध्ये नसते, यामुळे आपल्याला मतदानापासून वंचित राहावे लागते.

आपल्याकडे मतदान कार्ड आहे का ? तर आपल्याला मतदान करता येत पण, आपल्या गावच्या मतदान यादीत आपले नाव नसेल तर आपल्याला मतदान करता येणार नाही. त्यामुळे आपले नाव यादीमध्ये आहे का हे कसे पाहायचे हे आजच्या लेखात पाहणार आहोत.

मतदान यादी नाव कसे पाहायचे

  • सर्वात प्रथम आपल्याला शासनाच्या वेबसाईट वर जावे लागेल त्याची लिंक खाली देण्यात अली आहे.
  • यानंतर आपल्याला Electoral Roll क्लिक करायचे आहे.
  • त्यामध्ये pdf Electoral roll (Partwise) यावर क्लीक करा .
  • आता नवीन पेज ओपन होईल ते अश्याप्रकारचे
  • वरील पेज ला डायरेक्ट क्लीक करून त्या पेज वर जा.
  • यामध्ये आपले राज्य सीलेक्ट करा.
  • नंतर आपला जिल्हा निवडा.
  • त्यानंतर आपला तालुका assembly constituency सिलेक्ट करा.
  • आपली भाषा निवडा.
  • आता कॅप्टचा देण्यात आला आहे तो टाईप करा.
  • यानंतर आपले गाव टाईप करा.
  • आता आपल्याला pdf फाईल downlod चा ऑपशन आला आहे.
  • आपली loksabha election 2024 ची यादी डाउनलोड करा.

अश्या प्रकारे आपण आपल्या गावची मतदान यादी डाउनलोड करायची आहे.

आता मतदान यादी आपल्याकडे आहे, पण आपले नाव या यादीत आहे का ते तपासा आणि आपल्या कुटूंबातील सर्व व्यक्तीचे सुद्धा नाव पहा

यादीत नाव नसेल तर ?

आपलेकडे मतदान कार्ड आहे आणि आपले नाव मतदान यादीत नसेल तर आपल्या गावच्या BLO अधिकाऱ्याकडे जायचे आहे आणि आपले नाव नोंदवायचे आहे.

मतदान कार्ड कसे काढावे ?

आपले वय वर्ष १८ पूर्ण झाले असेल तर आपल्याला मतदान कार्ड काढता येत. मतदान कार्ड २ पद्धतीने काढता येते.

१) आपण स्वतः घरबसल्या मोबाईलच्या साहाय्याने VOTER HELPLINE या अँपच्या माध्यमातुन

२) आपण आपल्या गावच्या BLO अधिकाच्याला भेट देऊन काढू शकता.

मतदान कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात.

येथे क्लीक करा आणि सर्व माहिती घ्या. कागपत्रे लिस्ट पहा

shivsurya: