बारावी परीक्षा निकाल २०२१
कोरोनामुळे दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आली होती. दहावीचा निकाल ज्याप्रमाणे अधिकृत वेबसाईटवर लागलेला होता त्याचप्रमाणे बारावीचा निकाल सुद्धा लागलेला आहे. निकाल पाहण्यासाठी खालीलप्रमाणे लिंक देण्यात आलेल्या आहेत.
बारावीचा निकाल पाहण्यासाठी आपल्याला खालील प्रमाणे 2 लिंक देण्यात आलेल्या आहेत त्यावर क्लिक करून आपण पाहू शकता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सॅन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ. १२ विचा निकाल ऑनलाईन खालील प्रमाणे पाहता येणार आहे.
निकाल कसा पाहावा
खालील लिंक ला क्लिक करा .
त्यानंतर आपल्याला आपला बैठक क्रमांक व आईचे नाव टाका.
शेवटला सबमिट करा. आपला निकाल पहायला मिळेल. त्याची प्रिंट आपल्याकडे सेव करा.
- निकाल दिनांक :- 03/08/2021 live 4: pm
निकाल येथे पहा.
Seat no of HSC Check 👇
निकाल पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा. 👇 👇
विध्यार्थ्यांना सूचना
बैठक क्रमांक कसा मिळवाल
- वरील लिंक ला क्लिक करा
- त्यानंतर आपण आपला जिल्हा व तालुका सिलेक्ट करा.
- त्यानंतर आपले प्रथम आडनाव त्यानंतर आपले नाव आणि शेवट विडलांचे नाव टाका
- आणि सबमिट करा तुमचा बैठक क्रमांक मिळून जाईल
- विध्यार्थी मित्रहो सर्वर प्रॉब्लेम असेल तर पुन्हा भेट द्या . आणि आपल्याला दोन लिंक दयेण्यात आलेल्या आहेत. त्यावर चेक करा.
- तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शिक्षणसाठी ग्रामपंचायत तहसिल दाखले याबद्दल माहिती हवी असल्यास येथे क्लिक करा
- तुम्हाला १० वी व बारावी नंतर पुढील शिक्षणासाठी लागणारी कागदपत्रे हवी असल्यास खालीलप्रमाणे सर्व कागदपत्रे देण्यात आलेली आहेत.