विवाह बायोडाटा कसा बनवावा याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.
आपल्याला लग्न ठरवण्यासाठी सर्वात प्रथम विवाह बायोडाटा असणे अत्यंत गरजेचे आहे. विवाह बायोडाटा हा वर मुलाचा व मुलीचा वधूचा सुद्धा आवश्यक आहे. आपल्याला विवाह बायोडाटा बनवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू.
विवाह बायोडाटा बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला स्वतःची वैयक्तिक माहिती लिहावी लागते. वैयक्तिक माहितीमध्ये आपल्यला आपले नाव, जन्मतारीख, तसेच आपण नोकरी किंवा व्यवसाय शैक्षणिक माहिती अशी वैयक्तिक माहिती लिहावी लागते.
त्यानंतर आपल्याला कौटुंबिक माहिती भरावी लागते. यामध्ये कुटूंबातील माहिती म्हणजे आई, वडील, भाऊ,बहीण यांची माहिती तसेच पत्ता लिहून मोबाईल क्रमांक भरावा लागतो.
अश्याप्रकारे आपण विवाह बायोडाटा बनवायचा आहे. आपल्याला विवाह बायोडाटा BLANK फॉरमॅट मध्ये हवा असल्यास खालीलप्रमाणे डाउनलोड करू शकता.
विवाह बायो डाटा मराठीमध्ये कसा तयार तयार करावा याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आहे ? तर पहा आपला वैयक्तिक माहिती कशी लिहावी पहा.
- वैयक्तिक माहिती
- नाव :- ———————————————————-
- जन्म नांव :- ———————————————————-
- जन्म तारीख :- ———————————————————-
- रास :- ———————————————————-
- रक्तगट :- ———————————————————-
- जन्म ठिकाण :- ———————————————————-
- जात :- ———————————————————-
- उंची :- ———————————————————-
- शिक्षण :- ———————————————————-
- नोकरी :- ———————————————————-
- पगार :- ———————————————————-
- वडील :- ———————————————————-
- आई :- ———————————————————-
- भावंडे :- ———————————————————-
- कायमचा पत्ता :- ———————————————————-
- आजोळ :- ———————————————————-
- अन्यनातलग :- ———————————————————-
- संपर्क :- ———————————————————-
अश्याप्रकारे आपण आपले विवाह बायोडाटा तयार करू शकतो तुम्हाला जर अश्याप्रकारचा बायोडाटा हवा असल्यास खालील WHATS APP करा तुम्हाला बनवून मिळेल .