how to view grampanchayat FrontLine Workers list
आपल्या गावच्या सरकारी कर्मचारी यांची माहिती कशी पहावी . आपल्या गावामध्ये कोणकोणत्या शासनाच्या विभाग आहेत व त्या विभागामध्ये कोण कोण कर्मचारी काम करतात याची लिस्ट कशी पहावी पहा.
सर्वप्रथम आपल्याला सोबतच्या संकेतस्थळावर क्लिक करावी लागेल https://gpdp.nic.in/
त्यानंतर आपल्याला FrontLine Workers यावर क्लिक करावी लागेल
त्यानंतर आपल्याला नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम
१) आपले राज्य Select करावे लागेल
२) त्यानंतर जिल्हा, आणि तालुका
३) सर्वात शेवटी आपले गाव Select करावे लागेल
आपले गाव ओपन झाल्यावर आपल्या गावातील सर्व कार्चारी यांची लिस्ट ओपन होईल यामध्ये सर्व शासकीय विभागातील कर्मचारी यांची माहिती दिसून येईल.
उदा. शिक्षण मधील गावातील मुख्याध्यापक, ग्रामपंचायत ग्रामसेवक, कृषीसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, अशा सेविका, आरोग्यसेवक, वायरमन, असे सर्व लोकांची माहिती दिसून येईल .