ग्रामपंचायत निवडणूक निकाल २०२३ असा पहा मोबाईलवर। grampanchayat election result

मित्रहो ग्रामपंचायत निवडणूक म्हटल्यावर धुरळाच असतो. आता ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतीचे निवडणूक झाली आहे. यात जनतेतून सरपंच निवड असणार आहे. त्याचबरोबर सदस्य पदासाठी सुद्धा रस्सीकेस सुरु आहे. grampanchayat election result यात कोण निवडून आले . हे पाहण्यासाठी आपल्याला तालुका ठिकाणी तहसील कार्यालयात सकाळी ९ वाजल्यापासून उपस्थित राहावे लागते. आपल्याला घरबसल्या कोठेही न जात मोबाईल च्या साहाय्याने ग्रामपंचायत निवडणूक निकाल २०२३ पाहता येणार आहे. तो खालीलप्रमाणे.. grampanchayat election result

निवडणूक मतदान झाल्यानंतर आपण सर्वजण वाट पहात असता ती म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक निकालाची. आता मतदान झाले आहे, पाहूया कोणत्या उमदेवराला किती मतदान पडले आहे. आणि कोणत्या वार्डमधून कोण निवडून आलेला आहे. यासाठी आपल्याला तहसील ठिकाणी निकाल पाहण्यासाठी जावे लागते. पण आता तुम्हाला ग्रामपंचायत निकाल पाहण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही. तर ऑनलाईन पध्दतीने मोबाईलवर निकाल पाहता येणार तो कसा ते पहा.

आपल्याला निकाल वेबसाईट च्या माध्यमातून मोबाईलवर पाहता येणार आहे. कश्या प्रकारे आपण निकाल पाहायचा आहे ते पाहूया.

असा पहा ग्रामपंचायत निवडणूक निकाल

  • सर्वात प्रथम पंचायत इलेकशन महाराष्ट्रच्या वेबसाईटवर जावे लागेल
  • निकाल पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा. येथे क्लिक करा
  • त्यानंतर आपल्याला result वर क्लिक करावे लागेल.
  • नंतर election candidate ला क्लीक करा.
  • त्यानंतर Local Body Tpye मधून ग्रामपंचायत निवडा
  • नंतर division, district,तालुका आणि ग्रामपंचायत सीलेक्ट करा.
  • शेवटी वॉर्ड नंबर निवडा आणि search करा.
  • सरपंच निकाल पाहण्यासाठी सरपंच इलेकशन निवडा.

आता तुम्हाला ग्रामपंचायतीचे उमेदवार यांची नावे दिसतील त्यांना किती मते पडली आहेत. आणि विजयी उमदेवराला किती मतांनी निवडून आले आहे हे सर्व माहिती दिसून येईल.

त्याचप्रकारे आपल्याला नोटाला किती मतदान पडले आहे हे सुद्धा पाहता येणार आहे. अश्याप्रकारे आपण मोबाईलवर आपल्या गावच्या ग्रामपंचायत निवडणूक निकाल पाहता येणार आहे.

मित्रहो अश्याच प्रोसेसने आपल्याला आपल्या ग्रामपंचायतच्या सर्व वॉर्डाचे निकाल पाहू शकता. त्याचप्रकारे सरपंच निकाल सुद्धा घरबसल्या मोबाईलवर ने निकाल चेक करू शकतो .

खालीलप्रमाणे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कश्याप्रकारे निकाल पाहायचा याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.

या वेबसाईट च्या माध्यमातून आपल्याला ग्रामपंचायत निवडणुकीस जे उमेदवार बसले होते त्यांची संपत्ती, कोणत्या वार्ड मधून कोणता उमदेवार बसलाय या संदर्भातील सर्व माहिती मिळते . तरी आपण सर्व माहिती पाहू शकता.

shivsurya: