आपण महाराष्ट्राचे शेतकरी आहेत मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी. CM Kisan योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळणार आहेत. CM KIsan योजेबरोबरच आपल्याला पी एम किसान योजनेतून सुद्धा शेतऱ्यांना ६ हजार मिळते.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे. पण कोणते शेतकरी यात पात्र आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र आहेत हे आपण पाहू तसेच आजच्या लेखात आपण नमो शेतकरी योजनेची अपात्र लिस्ट कशी पाहावी हे सुद्धा पाहूया.
नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणाकोणाला मिळणार तुम्हाला माहिती आहे का ? जे शेतकरी पी एम किसान योजनेत पात्र आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेत सुद्धा पात्र असणार आहेत. त्याचबरोबर जे शेतकरी नमो किसान योजनेत अपात्र असणार आहेत ते या योजनेत पात्र असणार. त्यामुळे आपले नाव अपात्र लिस्ट मध्ये का ते असे तपासायचे ते पहा.
अपात्र लिस्ट कशी पाहावी
गावची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आपण सर्वजण नमो किसान योजेनचा पहिला हप्ता आपल्या बँक खात्यात कधी जमा होणार याची खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. जे शेतकरी अपात्र आहेत त्यांनी पहिला आपले नाव अपात्र लिस्ट मध्ये आहे का तपासा त्यामध्ये नाव असेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही.
कोणत्या शेतकऱ्यांचे हप्ते थांबणार . रिजेक्ट लिस्ट, हप्त्याची लिस्ट हि संपूर्ण माहिती आपल्याला खालील प्रमाणे मिळणार आहे.
या योजनेतून १३ हप्ते ज्या शेतकऱ्यांना मिळाले आहेत ते १४ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. आणि ज्या लोकांना या पेक्षा कमी हप्ते जमा झालेले आहेत ते पुढच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
गावची यादी पाहण्यासाठी येथे
आपल्या गावची तसेच ग्रामपंचायतीची नमो किसान योजनेची यादी कशी पहावी ?
सर्वात प्रथम खाली दिलेल्या गावची यादी पहा लिंक ला क्लिक करावे लागेल.
१) खाली दिलेल्या गावची यादी पहा लिंक ला क्लीक करा.
२) यानंतर village dashboard मधून आपले राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
३) यानंतर submit वर क्लिक करा.
४) आता आपल्याला गावचा dashboard ओपन होईल यामधून आपल्याला AADHAAR AUTHENTICATION STATUS वर क्लीक करायची आहे.
५) या मध्ये आपल्याला आता सर्व गावची यादी पाहायला मिळते. आपण गावची सर्व माहिती तपासू शकता.
आपल्या समोर आता गावची यादी दिसेल या याद्यांमध्ये आपल्याला शेतकरी नोंदणी किती लोकांनी केली आहे हे पाहता येते. यापैकी किती लोक पात्र आहे, किती शेतकरी अपात्र आहेत. कोणाला किती हप्ते मिळाले आहेत.
आपले नाव जर अपात्र लिस्ट मध्ये असेल तर आपल्याला egrampanchayat yutube चॅनेल वर माहिती देण्यात आलेली तसेच खालील टेलिग्राम वर जाऊन माहिती मिळवू शकता.
गावची यादी पाहण्यासाठी येथे क्लीक करा 👈
आपल्याला वरील यादीमध्ये आपले नाव कोणत्या लिस्ट मध्ये आहे हे तपासायचे आहे. अधिक माहिती साठी खालील टेलिग्राम ला जॉईन व्हा.