सन २०२१ अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या जाहीर

सन २०२१ अतिवृष्टी नुकसान भरपाई । सन २०२१ अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या जाहीर | ativrusthi nuksan list jahir | pik nuksan bharpai yadi 2021

ऑगष्ट ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत राज्यातील विविध जिल्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याबाबत…

सन २०२१ मध्ये अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्याच्या याद्या जिल्ह्याप्रमाणे आलेल्या आहेत त्या आपण खलिलप्रमाणे पाहणार आहोत.

ऑगष्ट ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान ही मदत पुढीलप्रमाणे राहील . जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर , बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर , बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर . ही मदत २ हेक्टर मर्यादित करण्यात येईल .

जून ते ऑक्टोबर , २०२१ पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पूरपरेस्थितीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत. दिनांक २१/१०/२०२१ ला याबाबत शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे आता या याद्या जिल्ह्याप्रमाणे आलेल्या आहेत त्याच्या लिंक खालील प्रमाणे आहेत त्यावर क्लिक करून आपण पाहू शकता.

या जिल्ह्याच्या याद्या आलेल्या आहेत.

खालील टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा अधिक माहिती साठी .

अजून या जिल्ह्याच्या याद्या यायच्या आहेत.

आणखी जिल्ह्याच्या याद्या आल्यानंतर यावर प्रसिद्ध करण्यात येतील आपण खालील सोशल मीडियाला अधिक माहितीसाठी follow करा.

shivsurya: