आधार कार्ड दुरुस्ती अर्ज फॉर्म कसा भरावा.

तुम्हा आम्हा सर्वासाठी मह्त्वाचे कार्ड म्हणजे आधार कार्ड असते. यामध्ये आपली जन्मतारीख,पत्ता, नाव, लिंग,मोबाईल क्रमांक या बाबी महत्वाच्या असतात. यापैकी आपले कोणतेही बदल चुकीचे झाले असेल तर आपल्याला आधार कार्ड दुरुस्त करावे लागते. आधार कार्ड मधील दुरुस्ती साठी आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा दुरुस्ती करू शकता पण आपल्याला स्वतः अर्ज देऊन कसे बदल करायचे व त्यासाठी लागणारी कागपत्रे कोणते आहेत आहेत ते पाहू. त्याचोबरोबर अर्ज कसा लिहावा ते सुद्धा पाहणार आहोत.

ओळखीसाठी कोणते कागपत्रे स्वीकारले जातात

  • पासपोर्ट
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • वोटर आईडी
  • ड्रायव्हिंग लायसन्स

पत्याच्या पुराव्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • पासपोर्ट
  • बँक स्टेटमेंट
  • पासबुक
  • रेशन कार्ड
  • पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट
  • वोटर आईडी
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • विजेचं बिल
  • पाण्याचं बिल

जन्माच्या पुराव्यासाठी लागणारी कागपत्रे

  • जन्म प्रमाणपत्र
  • पासपोर्ट
  • पॅन कार्ड
  • तुमचे मार्कशीट्स
  • SSC सर्टिफिकेट

वरील प्रकारची कागपत्रे आपल्याकडे आवश्यक आहेत आधार कार्ड मधील चुकीच्या नोंदी दुरुस्ती करण्यासाठी. आता आपण आधार कार्ड वरील चुकीच्या नोंदी दुरुस्ती करण्यासाठी फॉर्म कोणता व कसा भरावा तो पाहू.

आधार कार्ड मधील बदल CERTIFICATE FOR AADHAAR ENROLMENT/ UPDATE साठी आपल्याला गावातील सरपंच,नगरसेवक,तहसीलदार, यांची स्वाक्षरी घेऊन फॉर्म जमा करावा लागतो तो फॉर्म खालील लिंक ला क्लिक करून डाउनलोड करा. आणि तो कसा भरावा यासाठी व्हिडिओ पहा.

Downlod Here

आधार कार्ड मधील आपली जन्मतारीख,पत्ता, नाव, लिंग,मोबाईल क्रमांक दुरुस्ती साठी स्वतः भरून द्यवायचा फॉर्म

shivsurya: