11th admission apply 2021 in maharashtra

अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज २०२१

आपल्याला सन २०२१-२२ मध्ये महानगर क्षेत्रातील मुंबई , पुणे, पिपरी चिंचवड, अमरावती ,नाशिक,नागपूर महानगरपालिक क्षेत्रातील अकरावी प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.


अद्याप अनेक विद्यार्थी पालकांचे मनामध्ये संभ्रम कायम आहे. या प्रवेश प्रक्रियेबाबत अजूनही माहिती झालेली नाही यामुळे प्रवेश प्रकिया राबविण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. प्रवेश प्रकीया सुलभ होण्यासाठी नोंदणी व अर्ज भरण्याची सुविधा सुरु करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे त्यानुसार विद्यार्थीयांसाठी प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा दिनांक १६ /०८/२०२१ पासून सुरु करण्यात येईल.

इ १ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रकिया २०२१-२२
प्रवेश पक्रियेचे वेळापत्रक

१) संकेस्थळावर जाऊन विद्यार्थिनी ऑनलाईन नोंदणी करणे व लॉगिन व पासवर्ड तयार करणे दि . १६/०८/२०२१ पासून ( हे स्वतः व पालकांच्या मदतीने कायवाही )
२) विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती भाग १ ऑनलाईन तपासून घेणे. दि. १७/०८/२०२१ पासून ( कार्यवाही : माध्यमिक शाळा व मार्गदर्शक केंद्र )

महत्वाचे मुद्दे :-

  • १) सरावासाठी म्हणून प्रवेश अर्ज संकेतस्थळावर १३ तारखेच्या आतमध्ये डेमो अर्ज भरा.
  • २) डेमो अर्ज भरलेल्या विद्यार्थीयांनी नव्याने अर्ज भरणे आवश्यक आहे.
  • ३) १३ तारखेनंतर डेमो अर्ज नष्ट होतील.
  • ४) प्रत्यक्ष अर्ज सुरु दिनांक १६ /०८/२०२१ पासून भरावे.

अर्ज येथे करा 👇

शहरानुसार अर्ज भरण्यासाठी संकेस्थळ

Mumbai (MMR) :- https://mumbai.11thadmission.org.in/

Pune (PMC,PCMC :- https://pune.11thadmission.org.in/

Nagpur :- https://nagpur.11thadmission.org.in/

Nashik :- https://nashik.11thadmission.org.in/

Amravati :- https://amravati.11thadmission.org.in/

shivsurya: