हयातीचा दाखला Hayaticha Dakhla Download

हयातीचा दाखला मित्रहो हयातीचा दाखला म्हणजे ( तुम्ही जिवंत असल्याचा दाखला )
याचा उपयोग पहा पेन्शनधारकांना जास्त लागतो तर आपल्याला पैसे काढण्यासाठी बँकेत दरवर्षी हयातीचा दाखला द्यावा लागतो. त्यानंतर आपल्यला बँक आपली पेन्शन देते. तुम्हाला हा हयातीचा दाखला पूर्वी ग्रामपंचायत मध्ये मिळून जात होता पण आता तो बंद केला त्यासाठी तुम्हाला आता स्वतः स्वयंघोषणापत्र द्यावे लागते. त्या घोषणापत्रामध्ये आपण स्वतःची सही करून जिथे हवा आहे तिथे आपण हयातीचा दाखला द्यावा लागतो.


हयातीचा दाखला कसा लिहावा ?
१) पहिला स्वतःचे संपूर्ण नाव लिहावे.
२) पतीचे किंवा वडिलांचे नाव लिहावे. ३) आधार क्रमांक लिहावा
४) आपला पूर्ण पत्ता लिहावा.
५) दोन साक्षीदार नावे व स्वाक्षरी
६) आपली स्वाक्षरी

Download सूचना

हयातीचा दाखला स्वंयघोषणापत्र नमूना download pdf करण्यासाठी तुम्हाला खालील पे आणि download या बटन वर क्लिक करावी लागेल त्यानंतर तुम्हाला हे स्वंयघोषणापत्र 10Rs पे करावे लागेल त्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपण होईल त्यामध्ये तुम्हाला download option येईल तेथून तुम्ही download करा अगदी सोपे आहे .

काही अडचणी येत असतील तर तुम्ही खालील इन्स्टा किंवा 7058484593 या व्हाट्स अँप वर माहिती मिळवू शकता

shivsurya: