महाराष्ट्र सोलापूरचे शिक्षक रंणजीतसिंह डिसले सर यांना 2020 जागतिक शिक्षक पुरस्कार ,7 कोटी रुपयांचे बक्षीस

महाराष्ट्र, जिल्हा परिषद सोलापूर परितेवाडी शाळेचे शिक्षक रणजित डिसले यांना युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांचा “ग्लोबल टीचर”  या सन्मानाबरोबर सात कोटी रुपयांचे बक्षिंस  मिळवले हे आपल्या भारत देशासाठी गौरवाचे काम केले आहे.

   आपण पाहतो आपल्या मराठी शाळेमध्ये बालभारती हे पुस्तक पाहतो त्या पाठयपुस्तकात त्यांनी क्यू आर कोड दवारे डिजिटल शिक्षण दिले आहे.

डिसले सर यांना जागतिक शिक्षक पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्र राज्यासह भारत देशाचाही गौरव झालेला आहे. यामुळे सरकारी शाळेकडे बघण्याचाा दुष्टिकोनही बदलेला आहे .

          यांनी आपल्या पुरस्कार रक्कमे मधील काही भाग बाकीच्या स्पर्धंकामध्ये वाटून दिलेला आहे. त्याचबरोबर अन्य्‍ रक्कम शिक्षणासाठी वापरण्याचा त्यांचा निर्धार आहे.

shivsurya: