महात्मा गांधी रोजगार हमी योजना जॉब कार्ड कसे काढावे

महात्मा गांधी रोजगार हमी योजना जॉब कार्ड कसे काढावे

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र कुटुंब नोंदणीसाठी करावयाचा अर्ज व पोहच पावती डाउनलोड करा व त्यासाठी आपल्यला नमुना -१ भरायचा आहे.

जॉब कार्ड काढण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत मध्ये सरपंच ग्रामसेवक यांच्या नावे अर्ज करावा लागतो त्यामध्ये आपल्याला खालील प्रमाणे माहिती भरायचे आहे.

कुटुंब प्रमुखाचे नाव :-

२. अर्जदाराचे नाव     :-

३. अर्जदाराचा पत्ता ( घर क्र . सहित ) :-

   मोबाईल क्र.        :-

४. जात प्रवर्ग          :-

५. अल्पसंख्याक  आहे कि नाही

६. अल्पभूधारक शेतकरी आहे कि सीमांत शेतकरी

ग्रामपंचायत योजना लाभार्थी येथे क्लिक करा

७. भूसुधार लाभार्थी आहे कि नाही

८. इंदिरा आवास योजना लाभार्थी आहे कि नाही.

९. आम आदमी बिमा योजना लाभार्थी आहे कि नाही.

१०. राष्ट्रीय स्वास्थ बीमा योजना लाभार्थी आहे किंवा नाही :-

११. दारिद्र रेषेखालील कुटुंब आहे किंवा नाही :-

१२. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्क मान्यता अधिनियम २००६ अंतर्गत जमीन मिळाली आहे का होय किंवा नाही.

यानंतर आपल्या कुटुंबातील अर्जदार प्रौढ व्यक्तींचा पोस्टकार्ड आकाराचा रंगीत फोटो लावावा (४*६ साईझ )

त्यानंतर आपण आपली सही करून हा अर्ज ग्रामपंचायत मध्ये जमा करायचा आहे.

त्यानंतर आपल्यला जॉब कार्ड मिळाले जाते.

job card

अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👇

shivsurya:

View Comments (1)

  • सर जॉब कार्ड काढल्याने कोण कोणते फायदे होणार