निवडणूक प्रक्रियेत उमेदंवारानां नामनिर्देशन पत्रासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • मतदार यादीत ज्या पानांवर उमेदवाराचे नाव आहे त्या पानाची झेराक्स प्रत
  • अनामत रक्कम पावती
  • आधारकार्ड झेराक्स
  • अपत्याचे स्वंय घोषणापत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • जात पडताळणी प्रमाणपत्र  नसेल तर जात पडताळणीसाठी सादर केलेली पावती
  • सादर पोहोच पावती बरोबर जात वैधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर 12 महिन्याच्या आत सादर करावयाची हमीपत्र
  • 21 वर्ष पूर्ण होत असल्याबाबतचा पुरावा जसे कि शाळा सोडल्याचा दाखला,सनद
  • शौचालय असल्याबाबतचे व वापराबाबतचे घोषणापत्र

आपल्याला आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारी कागतपत्रे कोणती आहेत व ती डाउनलोड खालीलप्रमाणे करता येतील.

  • मत्ता व दायित्च स्वंय घोषणापत्र म्हणजेच आपल्या नावावर असलेली प्रापर्टी
  • गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेबाबत विहीत नमून्यातील प्रमाणपत्र
  • मतदान कार्ड ओळखपत्र
  • नवीन खाते काढलेल्या बॅकेचे पासबुक झेराक्स
  • ठेकेदार नसल्याचे स्वंय घोषणपत्र
  • थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट फोटो इ.

आपल्याला आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारी कागतपत्रे कोणती आहेत व ती डाउनलोड खालीलप्रमाणे करता येतील.

shivsurya: