केंद्र सरकार पुरस्कृत
महाराष्ट्र ग्रामीण राजगार हमी योजना अंतर्गत
अहिल्यादेवी सिंचन विहिर प्रस्ताव कसा सादर करावा व त्यासोबत कागदपत्रे कोणकोणती कागदपत्रो जोडावी लागणार ते पहा
अर्ज कसा लिहावा पहा
- अर्जदाराचे संपुर्ण नांव :
- आधार क्रमांक :
- जॉब कार्ड क्रमांक :
- पत्रव्यवहाराचा पुर्ण पत्ता:
- लाभार्थी प्रवर्ग :
- गट नं :
- मंजुरी क्रंमाक व दिनांक :
Download सूचना
अहिल्यादेवी सिंचन विहिर प्रस्ताव अर्ज download pdf करण्यासाठी तुम्हाला खालील पे आणि download या बटन वर क्लिक करावी लागेल त्यानंतर तुम्हाला हे प्रस्ताव अर्ज 10 पे करावे लागेल त्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपण होईल त्यामध्ये तुम्हाला download option येईल तेथून तुम्ही download करा अगदी सोपे आहे .
आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही ९४०३८४०१४३ या नो वर Whats app करू शकता आणि तिथे पण हे घोषणापत्र मिळवू शकता.